ॐ

श्री गणेशाय नमः

|| श्री गणेशाय नमः ||

स्वागत

दरवर्षी प्रमाणे यंदाही आमच्या घरी १४ सप्टेंबर २०२६ रोजी लाडक्या बाप्पाचे दीड दिवसांसाठी आगमन होणार आहे. तरी आपण सहकुटुंब आणि सहपरिवार गणपतीच्या दर्शनासाठी यावे, ही नम्र विनंती 🙏🏻🙏

गणेश चतुर्थी

२०२६

खाली स्क्रोल करा
ॐ

श्री गणेशाय नमः

वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभ।
निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा॥

श्री गणेश

अत्यंत आनंद व श्रद्धाभावाने, या मंगल सोहळ्यास आपण अवश्य उपस्थित राहावे, ही नम्र विनंती.

📅 दिनांक १४ सप्टेंबर २०२६
⏰ वेळ सकाळी १०:००
📍 स्थळ विधाता हाइट्स जवळ, कर्दळ, सफाळे
ॐ

गणपती बाप्पा मोरया! 🙏
बाप्पांच्या कृपाछायेत आपल्या घरात सुख-समाधान नांदो, समृद्धीची भरभराट होवो आणि ज्ञानाचा प्रकाश सदैव उजळत राहो.

स्थळ

विधाता हाइट्स जवळ, कर्दळ,
सफाळे – ४०१ १०२, महाराष्ट्र.

📞 +९१ ९२७१९ ८५८०८

📞 +९१ ८७८८४ ४७७३२

गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या